SBI Apprentice Admit Card 2026: हॉल तिकीट जाहीर, येथे करा थेट डाउनलोड!

संस्थेचे नावState Bank of India
Department NameBanking
Advertisement NoCRPD/APPR/2026-27/07
भरतीचे नावSBI Apprentice Recruitment 2026
पदाचे नावApprentice
एकूण जागा7150
Application Start Date2026-05-19
अर्ज पद्धतOnline
नोकरी प्रकारApprenticeship
वेतन15,000
वयोमर्यादा20-28
Job PlaceAll India
Exam Fees (General/OBC/EWS)300
Exam Fees (SC/ST/PwBD)No Fee
अंतिम तारीख 2026-06-08 - मुदत संपली
स्थिती Expired
अधिकृत लिंकOfficial Website

Ready to apply?
Find the Official Notification PDF, Application link, and Eligibility info below.

Apply Now ↓

SBI Apprentice Admit Card 2026 Quick Overview

SBI Apprentice Admit Card 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच SBI Apprentice Admit Card 2026 या संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, याद्वारे 7150 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल, तर अंतिम मुदत 2026-06-08 पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. SBI Apprentice Hall Ticket 2026 या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे.

Sbi Apprentice Admit Card 2026: हॉल तिकीट जाहीर, येथे करा थेट डाउनलोड!
Advertisement
Table of Contents

SBI Apprentice Admit Card 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी’ (Apprentice) पदांच्या 7150 जागांसाठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी यशस्वीपणे अर्ज केले होते, ते आता आपले हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात.

SBI Apprentice Admit Card 2026 – Quick Overview

खालील टेबलमध्ये हॉल तिकीट आणि परीक्षेबद्दलची महत्त्वाची माहिती संक्षिप्त रूपात दिली आहे:

माहितीचा प्रकारतपशील
संस्था/बँकस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice – प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा7150 जागा
जाहिरात क्रमांकCRPD/APPR/2026-27/07
हॉल तिकीट जाहीर तारीख30 June 2026
ऑनलाईन परीक्षा तारीख11 July 2026
निवड प्रक्रियाऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test)
अधिकृत वेबसाईटsbi.bank.in

SBI Apprentice Admit Card 2026 Download Steps

उमेदवार खालील सोप्या पद्धतींचा वापर करून आपले हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ही पाहून डाउनलोड करू शकतात:

  1. ibpsreg.ibps.in या अधिकृत लॉगइन पोर्टलवर जा. (किंवा खालील डायरेक्ट लिंकवर क्लिक करा).
  2. तुमचा Registration Number / Roll Number टाका.
  3. Password / Date of Birth (DD-MM-YY) प्रविष्ट करा.
  4. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड अचूक भरा.
  5. ‘Login’ बटणावर क्लिक करा. तुमचे हॉल तिकीट उघडेल.
  6. हॉल तिकीट डाउनलोड करा आणि त्याची A4 साईझ पेपरवर प्रिंट घ्या.

महत्त्वाची टीप: हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर, त्यावर तुमची स्वाक्षरी आणि एक नवा पासपोर्ट साईझ फोटो नक्की चिकटवा.

हॉल तिकीटवर असणारी माहिती

डाउनलोड केलेल्या हॉल तिकीटवर खालील माहिती व्यवस्थित तपासून पहा:

  • उमेदवाराचे पूर्ण नाव
  • रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर
  • परीक्षेची तारीख (11 जुलै 2026) आणि शिफ्ट वेळ
  • रिपोर्टिंग टाईम (Reporting Time)
  • परीक्षा केंद्राचे नाव आणि संपूर्ण पत्ता (Exam Centre Address)
  • परीक्षा-दिवस मार्गदर्शक तत्त्वे (Exam Guidelines)

परीक्षा केंद्रावर जाताना काय न्यावे?

उमेदवारांना हॉल तिकीटसोबत खालील कागदपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत नेणे अनिवार्य आहे:

  1. हॉल तिकीट: अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड केलेली प्रिंट.
  2. मूळ ओळखपत्र: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी (पैकी कोणतेही एक मूळ प्रत).
  3. ओळखपत्राची झेरॉक्स: मूळ ओळखपत्राची एक स्व-स्वाक्षांकित झेरॉक्स प्रत.

⚠️ सूचना: हॉल तिकीट, मूळ ओळखपत्र आणि ओळखपत्राची झेरॉक्स प्रत यांशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

FAQs on SBI Apprentice Admit Card 2026

SBI अप्रेंटिस परीक्षेचे हॉल तिकीट कधी जाहीर झाले?

SBI अप्रेंटिस परीक्षेचे हॉल तिकीट 30 जून 2026 रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एसबीआय अप्रेंटिस (SBI Apprentice) परीक्षा कधी आहे?

SBI Apprentice Hall Ticket 2026 ची ऑनलाईन लेखी परीक्षा 11 जुलै 2026 रोजी वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये आयोजित करण्यात आली आहे. तुमची अचूक वेळ हॉल तिकीटवर नमूद केलेली असेल.

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे?

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराकडे त्याचा ‘Registration Number’ किंवा ‘Roll Number’ आणि ‘Password’ किंवा ‘Date of Birth’ असणे आवश्यक आहे.

परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे का?

होय, ऑनलाईन लेखी परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4(0.25) गुण वजा केले जातींल.

(टीप: सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी हॉल तिकीटवर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. MarathiCon.com तर्फे सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी खूप-खूप शुभेच्छा!)

Advertisement
स्रोत माहिती

ही सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवरून घेतली आहे. बदलांसाठी अधिकृत साइट तपासा. Official Website / अधिकृत लिंक

Tags

Advertisement
Sandeep

Author

Sandeep

Sandeep Patekar is a Professional SEO Expert and experienced Career Counselor with 5 years of experience in the educational field.