मोठा बदल! EPFO App Launch – आता PF काढा Instant

स्थिती New
मोठा बदल! Epfo App Launch – आता Pf काढा Instant
Advertisement
Table of Contents

EPFO App Launch : Employees’ Provident Fund Organisation (EPFO) कडून 1 एप्रिल 2026 पासून एक मोठा बदल लागू होणार आहे.

8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

आता PF (Provident Fund) पैसे काढण्यासाठी दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही
तुम्ही UPI आणि ATM द्वारे PF पैसे काढू शकणार आहात

काय आहे EPFO 3.0?

EPFO 3.0 ही एक नवीन Core Banking System सारखी डिजिटल प्रणाली आहे.

यामुळे:

  • PF खाते बँक अकाउंटसारखे काम करेल
  • रिअल-टाइम बॅलन्स दिसेल
  • Withdrawal process खूप जलद होईल

नवीन EPFO Mobile App मध्ये काय मिळणार?

EPFO New App Launch लॉन्च करत आहे, ज्यामध्ये:

  • PF पैसे काढण्याची सुविधा
  • बॅलन्स चेक
  • Claim status track
  • Aadhaar OTP / Biometric verification

PF पैसे किती आणि किती वेळात मिळतील?

  • 75% पर्यंत PF Withdrawal शक्य
  • पैसे मिळण्याचा वेळ:
    • Instant (ताबडतोब) किंवा
    • 24 तासांच्या आत

आता ATM आणि UPI ने PF पैसे!

पहिल्यांदाच:

  • ATM द्वारे PF पैसे काढता येणार
  • UPI द्वारे थेट अकाउंटमध्ये पैसे

म्हणजे PF वापरणे आता Google Pay / PhonePe सारखे सोपे होणार

सुरक्षा कशी असेल?

  • Aadhaar OTP verification
  • Biometric authentication
  • Digital KYC

पूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि फास्ट असेल

महत्वाचे नियम (Rules Same राहणार)

PF Withdrawal साठी जुनेच नियम कायम राहतील:

  • मेडिकल emergency
  • घर खरेदी
  • शिक्षण
  • बेरोजगारी

फक्त process fast होणार आहे, rules बदलणार नाहीत

Job बदलल्यावर PF Transfer Auto!

  • नोकरी बदलल्यावर PF आपोआप transfer
  • Employer approval ची गरज कमी
  • Delay कमी होणार

काय बदलणार?

जुनी प्रक्रियानवीन प्रक्रिया
5-10 दिवस लागायचेकाही मिनिटे / 24 तास
Form आणि approvalDirect app + UPI
EPFO office visitMobile वरून सर्व

1 एप्रिल 2026 पासून EPFO App Launch मुळे PF सिस्टम पूर्णपणे बदलणार आहे.

अशा सरकारी योजना, शिक्षण आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी Marathicon.com ला भेट देत राहा.

Advertisement

Tags

Sandeep

Author

Sandeep

Sandeep Patekar is a Professional SEO Expert and experienced Career Counselor with 5 years of experience in the educational field.

Advertisement