मोठी बातमी: ८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना आता उच्च शिक्षण ‘मोफत’! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. ‘समान संधी, सक्षम लेकी, समृद्ध महाराष्ट्र’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींचे आता शिक्षण शुल्क (Tuition Fee) आणि परीक्षा शुल्क (Exam Fee) पूर्णपणे माफ करण्यात आले … Read more