Maha TET Admit Card 2024: प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक
Maha TET Admit Card 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा किंवा महा टीईटी 2024 साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवार आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. सुरुवातीला प्रवेशपत्र २८ ऑक्टोबरला निघणार होते, पण त्याला उशीर झाला. Maha TET Admit Card 2024 उमेदवार खालील लॉगिन क्रेडेन्शियल्सवापरुन महा टीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात- ही आहे … Read more