RBI Recruitment 2024: ग्रेड ‘बी’ अधिकारी भरती 2024 परीक्षा 14 सप्टेंबररोजी; सविस्तर माहिती येथे पहा!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) भरती मोहिमेसाठी भरती परीक्षा 14 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. RBI Recruitment 2024 ही परीक्षा ऑनलाइन, म्हणजेच संगणकाद्वारे घेण्यात येणार आहे. फक्त हिंदी आणि इंग्रजीभाषेत प्रश्न असतील.