उच्च शिक्षण मोफत
मोठी बातमी: ८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना आता उच्च शिक्षण ‘मोफत’! राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
By MarathiCon
—
महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. ‘समान संधी, सक्षम लेकी, समृद्ध महाराष्ट्र’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, उच्च व तंत्र ...






