पी एम किसान
PM Kisan eKYC:पुढील हप्त्यासाठी eKYC अनिवार्य, 2 मिनिटांत मोबाईलद्वारे करा संपूर्ण
By Marathi icon
—
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य करण्यात आले आहे. जाणून घ्या मोबाईलद्वारे फक्त 2 मिनिटांत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण माहिती.