ESIS Recruitment
ESIS Recruitment 2026: ईएसआय सोसायटी हॉस्पिटल मुलुंड येथे ९ जागांसाठी भरती सुरू | थेट मुलाखत | Apply Now
By MarathiCon
—
ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, मुलुंड (मुंबई) येथे विविध वैद्यकीय पदांच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ESIS Recruitment2026 या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला (Walk-in Interview) उपस्थित राहायचे आहे.






