India Post GSD Vacancy
India Post GSD Vacancy 2025: 21,413 जागा जाहीर, 3 मार्चपूर्वी ऑनलाइन अर्ज करा
By Marathi icon
—
इंडिया पोस्टने 2025 साठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती जाहीर केली आहे. India Post GSD Vacancy 2025 Notification या भरतीत एकूण 21,413 पदांसाठी अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.