Ladki Bahin Yojana Kyc प्रक्रिया
Majhi Ladki Bahin Yojana KYC : लाडकी बहीण योजना पैसे आले नाही? अशी करा e-KYC
By MarathiCon
—
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. ...






