MSEDCL
Msedcl Junior Assistant Admit Card 2024: कनिष्ठ सहाय्यक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक
By Marathi icon
—
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) ने msedcl junior assistant admit card 2024 जारी केले आहे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज केलेले उमेदवार आता mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.