New EPFO Rule
New EPFO Rule 2025 पासून ईपीएस पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतून मिळणार पेन्शन
By Marathi icon
—
1 जानेवारी 2025 पासून नवीन ईपीएस नियम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफ) कर्मचारी पेन्शन योजना, 1995 साठी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निवृत्तीनंतर मूळ गावी परतणाऱ्या पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे.