New EPFO Rule

EPF Pension Rules for Private Employees

EPF चे पैसे ५८ की ६० व्या वर्षी मिळणार? ५ मोठे गैरसमज आणि निवृत्तीचे नवे नियम जाणून घ्या!

EPF चे पैसे ५८ की ६० व्या वर्षी मिळणार? ५ मोठे गैरसमज आणि निवृत्तीचे नवे नियम जाणून घ्या!

"New EPFO Rule: From 2025, EPS pensioners will receive pensions from any bank."

New EPFO Rule 2025 पासून ईपीएस पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतून मिळणार पेन्शन

1 जानेवारी 2025 पासून नवीन ईपीएस नियम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफ) कर्मचारी पेन्शन योजना, 1995 साठी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. निवृत्तीनंतर मूळ गावी परतणाऱ्या पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे.