PGCIL
PGCIL Trainee Recruitment 2024:पॉवरग्रीड कॉर्पोरेशन येथे 795 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती, थेट लिंक करून आताच अर्ज करा
By Marathi icon
—
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पीजीसीआयएल येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार PGCIL Trainee Recruitment 2024 सह करिअर घडवण्याची संधी गमावू नका. अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करा! पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.