SSC CPO Result: दिल्ली पोलीस & CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2025 पेपर-1 निकाल जाहीर
कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) घेण्यात आलेल्या दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) सब-इन्स्पेक्टर (SI) भरती SSC CPO Result 2025 चा पेपर-1 निकाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार आता आपला निकाल आणि कट-ऑफ गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनने डिसेंबर 2025 मध्ये घेतलेल्या संगणक आधारित परीक्षेचा (CBE) निकाल आज … Read more