SECL Recruitment 2026: कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 1,600 पदांसाठी भरती सुरू; लवकरच अर्ज करा!
SECL Recruitment 2026: सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत ‘मिनीरत्न’ दर्जा असलेल्या साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (SECL) ने शिकाऊ उमेदवारांच्या (SECL Apprentice) तब्बल 1,600 रिक्त पदांसाठी भरती मोहिमेची घोषणा केली आहे. जर तुम्ही तांत्रिक शिक्षण पूर्ण केले असेल आणि एका प्रतिष्ठित सरकारी उपक्रमात काम करण्यास उत्सुक … Read more