PAN Card Update 2026: जुने फॉर्म बंद, आता नवीन नियम लागू

PAN Card Update 2026 जुने फॉर्म बंद आता नवीन नियम लागू

PAN Card Update 2026: आयकर विभागाने पॅन (PAN) कार्ड अर्जाच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून जुने फॉर्म बंद होऊन नवीन फॉर्म लागू होणार आहेत. जर तुम्ही नवीन पॅन कार्ड काढणार असाल किंवा दुरुस्ती करणार असाल, तर हे बदल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

भारतामध्ये PAN कार्डसंबंधित मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. Income Tax Department कडून PAN Application Forms मध्ये सुधारणा करण्यात आली असून हे नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे PAN कार्ड काढणाऱ्या किंवा अपडेट करणाऱ्या नागरिकांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे.

काय आहे नवीन अपडेट? PAN Card Update 2026

Income Tax Act 2025 नुसार PAN Card Update 2026 अर्ज प्रक्रियेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

🔴 महत्वाचे बदल:

  • नवीन PAN Card Update 2026 अर्ज फॉर्म अपडेट करण्यात आले
  • जुने फॉर्म आता वापरता येणार नाहीत
  • आधार (Aadhaar) अनिवार्य करण्यात आले
  • नवीन फॉर्म 1 एप्रिल 2026 पासून लागू

📄 कोणते फॉर्म बदलले?

PAN अर्जासाठी वापरले जाणारे फॉर्म खालीलप्रमाणे आहेत:

✅ Form 49A (भारतीय नागरिकांसाठी)

  • Individual (व्यक्ती)
  • Partnership Firm
  • Company / Trust

✅ Form 49AA (परदेशी नागरिकांसाठी)

  • Non-Resident Individuals
  • Foreign Companies

नवीन पॅन कार्ड फॉर्म (New PAN Forms)

आतापर्यंत वापरले जाणारे फॉर्म ४९ए (49A) आणि ४९एए (49AA) आता बंद होतील. त्यांच्या जागी खालील नवीन फॉर्म येतील:

  • फॉर्म ९३ (Form 93): भारतीय नागरिक (Individual) यांच्यासाठी.
  • फॉर्म ९४ (Form 94): भारतात नोंदणीकृत कंपन्या किंवा संस्थांसाठी.
  • फॉर्म ९५ (Form 95): जे भारताचे नागरिक नाहीत अशा व्यक्तींसाठी (Foreign Citizens).
  • फॉर्म ९६ (Form 96): भारताबाहेर नोंदणीकृत असलेल्या कंपन्या किंवा संस्थांसाठी.

महत्त्वाचे बदल आणि कागदपत्रे (Key Changes PAN Card Update 2026)

१. आधार कार्ड आणि जन्म दाखला: १ एप्रिल २०२६ पासून फक्त आधार कार्डवर पॅन कार्ड मिळणार नाही. आधार कार्डसोबत आता जन्मतारखेचा स्वतंत्र पुरावा (Proof of Date of Birth) देणे अनिवार्य आहे.

  • उदा: जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (LC), किंवा पासपोर्ट.

२. संपर्क माहिती: अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे आता बंधनकारक आहे.

३. नावातील अचूकता: पॅन कार्डवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.

४. प्रतिनिधीची माहिती: फॉर्म ९४ आणि ९६ भरणाऱ्या संस्थांसाठी प्रतिनिधीची (RA/AR) माहिती देणे अनिवार्य असेल.

आणखी वाचा : Pan Card 2.0 Update: रीप्रिंटसाठी फ्री अर्ज कसा करावा

आणखी वाचा: Why we need Pan Card | मुलांना पॅन कार्डची गरज कधी आणि का भासते?

आणखी वाचा: Pan Surrender: तुम्हाला तुमचे पॅन सरेंडर करायचे आहे का? कसे करायचे ते पहा

Pan Card Update 2026

लक्षात ठेवा (Important Dates)

  • ३१ मार्च २०२६: जुने फॉर्म स्वीकारण्याची शेवटची तारीख.
  • ०१ एप्रिल २०२६: नवीन नियम आणि नवीन फॉर्म लागू होण्याची तारीख.

पॅन (PAN) कार्ड बनवण्याची सुवर्णसंधी!

३१ मार्च २०२६ पर्यंत फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड बनवा

१ एप्रिल २०२६ पासून पॅन कार्डच्या नियमांत होणारे महत्त्वाचे बदल:

  • लिंक आधार नियम: १ एप्रिल २०२६ पासून फक्त आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड बनवता येणार नाही.
  • जन्मतारखेचा पुरावा: अर्जासाठी आता आधार कार्डसोबत जन्मतारखेचा (DOB) स्वतंत्र पुरावा आणि इतर कागदपत्रे लागतील.
  • जुने फॉर्म बंद: जुने अर्ज (Old Forms) १ एप्रिल २०२६ पासून स्वीकारले जाणार नाहीत.
  • नावातील बदल: कार्डवर नाव छापण्याची जुनी पद्धत १ एप्रिल २०२६ पासून बंद होईल.
  • आधारनुसार नाव: पॅन कार्डवरील नाव आता तंतोतंत आधार कार्डसारखेच असावे लागेल.

वेळ वाया घालवू नका, लवकरात लवकर अर्ज करा!

अधिक माहितीसाठी: अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in ला भेट द्या किंवा १८०० १७०० ४१३ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

PAN Card Update 2026 अर्ज प्रक्रियेत झालेले हे बदल नागरिकांसाठी खूप महत्वाचे आहेत. 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार असल्यामुळे वेळेत योग्य फॉर्म वापरून अर्ज करणे आवश्यक आहे.

अशा सरकारी योजना, शिक्षण आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी Marathicon.com ला भेट देत राहा.

APPLE MAC MINI M4 CHIP

Join WhatsApp

Join Now