Pune Municipal Corporation Recruitment पुणे महानगरपालिका भरती 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

Pune Municipal Corporation Recruitment पुणे महानगरपालिका भरती 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

You are currently viewing Pune Municipal Corporation Recruitment पुणे महानगरपालिका भरती 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
Pune Municipal Corporation Recruitment

Pune Municipal Corporation Recruitment: पुणे महानगरपालिका भरती मध्ये 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY ) अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये ६ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिका भरतीतील विविध प्रशिक्षण (pune corporation vacancy) पदांसाठी अर्ज सादर करणे सुरू झाले आहे.

Pune Municipal Corporation Recruitment

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते ३ संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येत आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पुणे महानगरपालिका भरतीमध्ये ६ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदांसाठी अर्ज सादर करता येतील.

पुणे महानगरपालिकेच्या pmc.gov.in या संकेतस्थळावर सेवा भरती (Recruitment) सदरामध्ये पदांची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधीतील विद्यावेतन नमूद असलेला तक्ता उपलब्ध आहे.

  • १. प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विद्यावेतन माहिती
  • २. प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना
  • ३. घोषणापत्र नमुना
  • ४. प्रशिक्षणार्थीने सादर करावयाचा नमुना

Pune Corporation Vacancy

*विभागाचे नाव :  पुणे महानगरपालिका

पदाचे नाव :* विविध युवा प्रशिक्षण पदे

एकूण रिक्त जागा : 681

शैक्षणिक पात्रता : फक्त 12 वी पास असणे आवश्यक

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका किंवा संबंधित समाज विकास विभाग, पुणे, तळ मजला शिवाजीनगर, पुणे.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिका भरतीच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे येथे पुणे महानगरपालिका भरती संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.

पुणे महानगरपालिका भरती (Pune Municipal Corporation Recruitment) अर्ज नमुना

पुणे महानगरपालिका भरती उमेदवारांनी नोंदणी अर्जा सोबत जोडावयाची कागद पत्रे:

  1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  2. 10 वी पास प्रमाणपत्र / अधिवासी दाखला / जन्मदाखला या पैकी एक प्रमाणपत्र
  3. रद्द केलेला धनादेश
  4. आधार कार्ड

Leave a Reply